Airtel Prepaid Service
AirTel ची १ पैसा पर सेकंद स्कीम चुकीची
- 04-22-2010
- 146
मी AirTel Prepaid चा ग्राहक आहे. मी सध्यापर्यंत AirTel Prepaid ची Friends स्कीम वापरात होतो.
आता पर्यंत AirTel शी निगडीत कोणताही प्रोब्लेम आला नव्हता,
परंतु १७ एप्रिल २०१० ला, कोणत्यातरी व्यक्तीने माझ्या AirTel No. वरती (९१९८६००६०५२१) १ पैसा पर सेकंद चे recharge मारले, त्यामुळे माझी Friends स्कीम बंद झाली . ती पुन्हा चालू करण्यासाठी मी AirTel च्या Customer Care ला फोन केल्यानंतर त्यंनी Friends स्कीम पुन्हा चालू करण्यास नकार दिला.
त्यमुळे मी ऐर्टेल Gallary मध्ये जावून AirTel Hot line ला (९९९) फोन लावला, परंतु त्यांनी Complaint नोंदवण्यास नकार दिला, व स्कीमChange करता येत नाही म्हणून सांगण्यात आले.
AirTel ची १ पैसा पर सेकंद स्कीम चुकीची आहे कारण, कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची Friends स्कीम सारख्या स्कीम्स बंद पाडण्यासाठी १ पैसा पर सेकंद स्कीम चे Recharge मारू शकते, आणि त्याची Original स्कीम बंद पडू शकते, ऐर्टेल ने यासाठी काहीच Rights ठेवलेले दिसत नाहीत.
त्यामुळे ऐर्टेल ने ही १ पैसा पर सेकंद स्कीम मार्केट मधून कायमस्वरूपी बंद करावी आणि माझी Friends स्कीम पुन्हा Activate करून द्यावी.
Vitthal Nimbalkar
919860060521
Company: Airtel Prepaid Service
Country: India
State: Maharashtra
City: Pune